Author Topic: दगडी मूर्ती  (Read 1037 times)

Offline kiran4_u

  • Newbie
  • *
  • Posts: 12
दगडी मूर्ती
« on: March 02, 2012, 07:37:05 PM »
दगडी मूर्ती
 
तिच्यावर फक्त प्रेम नाही केले
 
तिला देव मानून पूजा हि केली
 
पण तिला देवपणा जपता नाही आला
 
मात्र  मूर्तीच्या दगडाचा  गुणधर्म  तिने जपला
 
 
.......................किरण अष्टपुत्रे

Marathi Kavita : मराठी कविता