Author Topic: तू माझीच आहे  (Read 1543 times)

Offline kiran4_u

  • Newbie
  • *
  • Posts: 12
तू माझीच आहे
« on: March 03, 2012, 01:38:23 PM »
मला माहित आहे तू माझीच आहे
 
आज जरी तुझा होकार  नाही आहे
 
तरी तुझा मला नकार तरी कुठे आहे 
 
यातच आले कि माझे खरे प्रेम आहे
 
आणि हे तूला  सुद्धा माहित आहे
 
आज जरी तुला प्रेम वाटत नाही आहे
 
तरी उद्याचे  मला आज माहित आहे
 
म्हणूच मला अजूनही तुझी आशा आहे
 
होशील माझी आज न उद्या खात्री आहे
 
येईल  कधी दिवस वाट पाहणार आहे
 
सध्या तरी इतकेच माझ्या मनात आहे
 
किरण अष्टपुत्रे

Marathi Kavita : मराठी कविता