Author Topic: दाटलेली आसवं...  (Read 1107 times)

Offline Tanaji Patait

  • Newbie
  • *
  • Posts: 1
  • Gender: Male
दाटलेली आसवं...
« on: March 08, 2012, 10:42:23 AM »
दाटलेली आसवं..

दाटलेली आसवं. आठवण काडत होते तुझी ,
शब्दन ..शब्द खरा ठरला
मनाला सांगू लागलीय छबी तुझी,
आठवणीच्या लहरीत शुद्ध हरवलाय गारवा,
स्वप्नातील क्षितीजासाठी
देह सोसतोय विरहाच्या जाणीवा.
चढावी मज नशा, धुंद सुगंधी लहर
मन हेलकावे घेई ,
जीवघेई तुझ्या पावलांचा गजर,
मन फुलवलय प्रितीन, नाही कुणाची फिकीर
गुपित गुफणाऱ्या हृदयाला
काय  सांगील या हातावरची लकीर
आठवणीत साठवालय सार, नजरबंद काही,
ध्येय वेड्या पाखराला
पुनवेचा चांदणी समान मिलनाची घाई.

                       
                              - पटाईत तानाजी
« Last Edit: October 29, 2013, 04:58:06 PM by Tanaji Patait »

Marathi Kavita : मराठी कविता