Author Topic: फक्त आणि फक्त तुझी ..............  (Read 3155 times)

Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422
का आहे आस कोणाची
मज हेच कळत नाही
प्रेमाचे धागे  तुटता
का  तुटत नाहीत 
 दूर गेला मज सोडून तो 
हे माहित आहे मजला
तरी हि  तो येईल पुन्हा
हा  एकच ध्यास लागला 
डोळे वाटेवर ठेउनी
मी वाट पाहे त्याची
तो येईल इतक्यात
भेट होईल का माझी
नाही आलास  तरीही
मी इथेच आहे उभी
शेवट पर्यत मी आहे
फक्त आणि  फक्त तुझी ..............

.......................ज्योती साळुंखे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: फक्त आणि फक्त तुझी ..............
« Reply #1 on: March 17, 2012, 05:19:28 PM »
very nice

Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422
Re: फक्त आणि फक्त तुझी ..............
« Reply #2 on: March 17, 2012, 05:22:13 PM »
thanxs  :)........................... Harshad

Offline mahesh4812

 • Jr. Member
 • **
 • Posts: 274
Re: फक्त आणि फक्त तुझी ..............
« Reply #3 on: March 17, 2012, 08:17:49 PM »
khup chan

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: फक्त आणि फक्त तुझी ..............
« Reply #4 on: March 18, 2012, 08:29:08 PM »
kavitechi rachana awadli

Offline utkarsh

 • Newbie
 • *
 • Posts: 23
Re: फक्त आणि फक्त तुझी ..............
« Reply #5 on: March 19, 2012, 01:07:10 PM »
too good....

Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422
Re: फक्त आणि फक्त तुझी ..............
« Reply #6 on: March 19, 2012, 04:24:19 PM »
thanxs Kedar Sir , Mahesh and Utkarsh.........for reading and replying  :)

sagar yadav

 • Guest
Re: फक्त आणि फक्त तुझी ..............
« Reply #7 on: March 24, 2012, 07:56:51 PM »
Agadi majhich vyatha aahe hi.

Achyut

 • Guest
Re: फक्त आणि फक्त तुझी ..............
« Reply #8 on: March 27, 2012, 05:39:15 PM »
excell poem Jyoti.....Excellent....seems got lil senti.... :(

Offline राहुल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 116
 • Gender: Male
Re: फक्त आणि फक्त तुझी ..............
« Reply #9 on: March 28, 2012, 10:52:59 PM »
Good 1