Author Topic: नाती तुटल्यावर  (Read 3269 times)

Offline manali12

 • Newbie
 • *
 • Posts: 4
 • Gender: Female
 • asha aahe..majhya kavita avadtil..:)
नाती तुटल्यावर
« on: March 24, 2012, 05:29:07 PM »
क्षण येतात वेगवेगळे
रुस्वून जातात क्षणात
आठवतात क्षण गेलेले
तरी हसू नसता गालात

भविष्य सुंदर करण्यासाठी
सजवली होती स्वप्न
स्वप्न तर होती फक्त बघण्यासाठी
पण ती गुंतवून गेली जगणं

बघता बघता जातो वेळ
तरी प्रत्येक दिवस असतो सारखा
पण जरी तो सुंदर असेल..
तरी मन मान्य नाही करत सुंदरता

अखेर दुक्ख झाक्त डोळे
दाखवता फक्त तुटलेल्या नाती
बेजीव होतो त्या दुक्खामुळे
आठवतात फक्त वीजलेल्या वाती

Marathi Kavita : मराठी कविता


Offline manali12

 • Newbie
 • *
 • Posts: 4
 • Gender: Female
 • asha aahe..majhya kavita avadtil..:)
Re: नाती तुटल्यावर
« Reply #1 on: March 27, 2012, 03:07:58 PM »
sanga...jara..kashi vatli..

AMITA,PUNE

 • Guest
Re: नाती तुटल्यावर
« Reply #2 on: March 30, 2012, 01:32:44 PM »
रोज मिळवा FREE फ्री मराठी SMS ज्यामध्ये
*प्रेमगीत SMS

*कविता SMS

*चारोळ्या SMS

*BEAUTY टिप्स

*LOVE टिप्स

*पुणेरी विनोद

*ग्राफिटी SMS

*सुविचार आणि
*उखाणे


यासाठी फक्त 1 SMS पाठवा

TYPE  करा:
JOIN <एक space>PREM_GEET

आणि पाठवा
९८ ७० ८० ७०७० " या GOOGLE FREE SERVICE NUMBER वर ..
किंवा


या लिंक वर CLICK करा
http://labs.google.co.in/smschannels/subscribe/Prem_Geet

ही SMS सेवा  सर्व MOBILE USERS साठी  FREE आहे

Offline Kalpesh Deore

 • Jr. Member
 • **
 • Posts: 88
 • Gender: Male
Re: नाती तुटल्यावर
« Reply #3 on: March 30, 2012, 02:58:11 PM »
खुपच छान प्रयत्न ........ :)

SIA

 • Guest
Re: नाती तुटल्यावर
« Reply #4 on: April 01, 2012, 06:15:18 PM »
KHUP SUNDAR LIHLI AHE KVITA...