Author Topic: अश्रू  (Read 1483 times)

Offline प्रशांत नागरगोजे

  • Full Member
  • ***
  • Posts: 665
  • Gender: Male
    • my poems
अश्रू
« on: March 25, 2012, 09:45:09 AM »
मनालाच का होतात वेदना?
कोणी सोडून गेल्यावर
डोळ्यांना का पाझर फुटतो ?
कोणी सोडून गेल्यावर
का नकोश वाटत सर्वकाही ?
कोणी सोडून गेल्यावर
वाटतंय...
मीच होईल माझाच अश्रू
तू सोडून गेल्यावर .

***प्रशांत नागरगोजे***

Marathi Kavita : मराठी कविता