Author Topic: माझे काय चुकले  (Read 1648 times)

Offline kiran4_u

 • Newbie
 • *
 • Posts: 12
माझे काय चुकले
« on: March 26, 2012, 07:25:19 PM »
तिच्यावर जीवापाड प्रेम केले
तिच्यासाठी सारे काही केले.   
एकेदिवशी असेच मनात आले
तुज्यासाठी काय करू विचारले
तिनेही निष्ठुरपणे सांगितले
माझे प्रेम तिला नाही रुचले 
  तिच्यापासून दूर होण्यास सांगितले 
 मी काय करणार माझे प्रेम निभावले
   तिच्यापासून दूर गेलो माझे काय चुकले 
 ............................   किरण अष्टपुत्रे
 

Marathi Kavita : मराठी कविता


SIA

 • Guest
Re: माझे काय चुकले
« Reply #1 on: March 26, 2012, 10:10:43 PM »
VERY NIC!!!!!!!kahi kahi muli yevdhya ka rude astat?????anywyzz tu khup chan lihtos ........

Offline kiran4_u

 • Newbie
 • *
 • Posts: 12
Re: माझे काय चुकले
« Reply #2 on: March 27, 2012, 03:14:14 PM »
Thanks

Offline Ashwini patil

 • Newbie
 • *
 • Posts: 19
 • Gender: Female
Re: माझे काय चुकले
« Reply #3 on: March 29, 2012, 10:13:11 PM »
channnnnnn.........

Offline kiran4_u

 • Newbie
 • *
 • Posts: 12
Re: माझे काय चुकले
« Reply #4 on: March 30, 2012, 10:59:36 AM »
Thanks