Author Topic: येते मला कधी कधी तुझी आठवण  (Read 1625 times)

Offline Kalpesh Deore

 • Jr. Member
 • **
 • Posts: 88
 • Gender: Male

येते मला कधी कधी तुझी आठवण


जेथे आपण पहिल्याच वेळी भेटलो
तेथून जात असतांना,
मामाच्या टपरीवरचा कटिंग चाह
आपण जेथे पहिल्यांदाच पिला
तेथे पोहोचत असतांना,
शांतपणे बसून बसमधून प्रवास
करत असतांना,
दोन प्रेमविरांना बागेत सोबत बसून
गप्पा मारत बघतांना,
डोळे बंद करताच तुझे स्मित
डोळ्यांपुढे समोर येतांना,
आपल्याही आयुष्यात कोणी 
तरी आले होते
व आपल्यावर मनापसून प्रेम करत असतांनाच
दुरावले होते,
ह्याचा विचार करत असतांना,
मनात ह्या सगळ्याची जणू जमली मोठी साठवण
आणि खरोखर....
येते मला कधी कधी मनापासून तुझी आठवण   


कवी - कल्पेश देवरे     

Marathi Kavita : मराठी कविता


Ravikant kachare

 • Guest

येते मला कधी कधी तुझी आठवण


जेथे आपण पहिल्याच वेळी भेटलो
तेथून जात असतांना,
मामाच्या टपरीवरचा कटिंग चाह
आपण जेथे पहिल्यांदाच पिला
तेथे पोहोचत असतांना,
शांतपणे बसून बसमधून प्रवास
करत असतांना,
दोन प्रेमविरांना बागेत सोबत बसून
गप्पा मारत बघतांना,
डोळे बंद करताच तुझे स्मित
डोळ्यांपुढे समोर येतांना,
आपल्याही आयुष्यात कोणी 
तरी आले होते
व आपल्यावर मनापसून प्रेम करत असतांनाच
दुरावले होते,
ह्याचा विचार करत असतांना,
मनात ह्या सगळ्याची जणू जमली मोठी साठवण
आणि खरोखर....
येते मला कधी कधी मनापासून तुझी आठवण   


कवी - कल्पेश देवरे     

Offline mahesh4812

 • Jr. Member
 • **
 • Posts: 274
mast

Offline Kalpesh Deore

 • Jr. Member
 • **
 • Posts: 88
 • Gender: Male
Thanks...!

Offline manoj vaichale

 • Jr. Member
 • **
 • Posts: 111
 • Gender: Male
nice

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):