Author Topic: का प्रिये तू मला सोडून गेलीस ? - क दि खोपकर  (Read 1609 times)

Offline kamleshkhopkar

  • Newbie
  • *
  • Posts: 4
तिच्यासाठी मी प्रत्येक गोष्ट केली ..
का ती माझे ह्रिदय तोडून गेली..

तिच्यासाठी मी नाही परवा कोणाची केली..
तरी ती मला का सोडून गेली .

तिच्यासाठी मी जगाची दुष्मनी केली ..
का मला ती एकटा सोडून गेली ..

तिच्यासाठी मी मित्रांशी दगाबाजी केली ..
का ती केसांनी माझा गळा कापून गेली ..

सांगा तरी माझी चूक काय झाली ..
का ती मला अशी परकी झाली ..

तिच्यासाठी मी केले जीवाचे रान ..
का ती मनामध्ये वणवा पेटवून गेली ..

का प्रिये तू मला सोडून गेलीस ?
का प्रिये तू मला सोडून गेलीस ?
                        - क दि खोपकर