Author Topic: दूर  (Read 2268 times)

Offline kulbhushan sawant

  • Newbie
  • *
  • Posts: 1
  • Gender: Male
दूर
« on: March 31, 2012, 04:11:17 PM »
कालच दिसली ती पुन्हा एकदा
आठवणी ताज्या करून गेली
भेटलो शेवटचे तेव्हा ह्रिदयात  भरलेली
डोळ्यात पाणी आणि मनात तहान
हातात हात आणि त्यापेक्षा महान
जणू कालच घडलं जसं
पाहिलं तिच्याकडे तिनेही माझ्याकडे
हळूच डोळे मोठे केले
जणू फुल उमलले
मी जाणार तीच्य जवळ तोच
मागून दोन हाथ तीच्य कमरेवर आले
तोच तो मुलगा  line मारायचा 
मला पाहताच दूर जायचा
आज तिच्या इतक्या जवळ
विश्वास नाही माझ्या डोळ्यांवर
सुखासाठी तिच्या बाहेर आलो आणि
म्हणता म्हणता मीच दूर राहिलो  :(

Marathi Kavita : मराठी कविता


Offline pravinkirange

  • Newbie
  • *
  • Posts: 2
Re: दूर
« Reply #1 on: May 03, 2012, 10:56:45 AM »
ZAKKASSS

Offline jyoti salunkhe

  • Jr. Member
  • **
  • Posts: 422
Re: दूर
« Reply #2 on: May 12, 2012, 09:16:12 PM »
ohhh Very Sad  :(
« Last Edit: May 12, 2012, 09:16:43 PM by jyoti salunkhe »