Author Topic: हृदयातील वेदना  (Read 1521 times)

Offline ankush.sonavane

 • Jr. Member
 • **
 • Posts: 68
 • Gender: Male
हृदयातील वेदना
« on: April 02, 2012, 12:58:28 PM »
         हृदयातील वेदना
तिच्या आठवणीच्या दुनियेत गुरफटून गेलो आहे
समुद्राच्या किनारी शिंपल्यात तिच्या  शोधात आहे.
 
        एक लाट येते हाताला स्पर्श करून जाते
         भरलेली ओंजळ हळूहळू रिकामी होवू लागते
         पाणी पाझरून जाते हाताला ओलावा देवून
         हाती मात्र शिंपलेच राहून जाते.
 
आता अश्रूही माझ्यावरती रुसले होते
गालावरून नकळत वाहून जात होते
न राहून मी विचारले काय माझे  बरे चुकले
हळूच मला ते बोलून गेले
साकार न होणारे स्वप्न कोणी पहिले.
 
        कोणीतरी रडल्याचे मला जाणवलं
        म्हणून मी त्याला जवळ घेतलं
        हृदयाच्या कोपऱ्यात ज्याने घर केले
        तेच घर उद्ध्वस्थ करून गेले.
 
पाहिलं स्वप्न  वेड्या डोळ्यांनी 
हृदयाने  त्याला सामवून ठेवले
फाटले हृदय तेंव्हा अश्रू डोळ्यातून वाहतील   
दिसेल ते अश्रू  सर्वाना डोळ्यातील
कळतील का  कुणाला वेदना त्या हृदयातील.
                                            अंकुश सोनावणे

Marathi Kavita : मराठी कविता

हृदयातील वेदना
« on: April 02, 2012, 12:58:28 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: हृदयातील वेदना
« Reply #1 on: April 02, 2012, 04:02:52 PM »
surekh shabd rachana... khup chan.

Offline ankush.sonavane

 • Jr. Member
 • **
 • Posts: 68
 • Gender: Male
Re: हृदयातील वेदना
« Reply #2 on: April 02, 2012, 04:05:21 PM »
thx kedar

amita,pune

 • Guest
Re: हृदयातील वेदना
« Reply #3 on: April 02, 2012, 05:12:31 PM »
रोज मिळवा FREE फ्री मराठी SMS ज्यामध्ये
*प्रेमगीत SMS  :-*

*कविता SMS  :o

*चारोळ्या SMS  :P

*BEAUTY टिप्स  ::)

*LOVE टिप्स  ;)
*पुणेरी विनोद  :)

*ग्राफिटी SMS  8)

*सुविचार आणि
*उखाणे  ;D


यासाठी फक्त 1 SMS पाठवा

TYPE  करा:
JOIN <एक space>Prem_Geet

आणि पाठवा
"९८ ७० ८० ७०७० " या GOOGLE FREE SERVICE NUMBER वर ..

किंवा

या लिंक वर CLICK करा
http://labs.google.co.in/smschannels/subscribe/prem_Geet

ही SMS सेवा  सर्व MOBILE USERS साठी  FREE आहे


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):