Author Topic: सांगायचं राहूनच गेलं  (Read 2356 times)

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
सांगायचं राहूनच गेलं
« on: April 02, 2012, 06:32:44 PM »
कधी वाटलंही नाही
तू दूर जाशील.
आठवणींची भेट देऊन
एकट सोडून जाशील.

तुझ्या दुराव्याची मला
क्षणही सवय नव्हती
का नाही समजल तुला?
माझं तूच तर घरट होती.
 
खुपदा विचार केला
तुला सांगाव मनातलं
पण ओठान्पलीकडे कधी
शब्दांनी झेप घेतलीच नाही.

आज चालतोय एकटा
तुझ्या आठवणींचा हात धरून
सांगतोय मनाला मीच माझ्या
"सांगायचं राहूनच गेल "
"सांगायचं राहूनच गेल "

***प्रशांत नागरगोजे***
दिनांक: २/४/२०१२
ठिकाण: सांगली (९:३०)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Rohit Dhage

 • Jr. Member
 • **
 • Posts: 221
 • Gender: Male
 • Show me the meaning of being lonely....
Re: सांगायचं राहूनच गेलं
« Reply #1 on: April 02, 2012, 06:46:11 PM »
wahh.. chan :)

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: सांगायचं राहूनच गेलं
« Reply #2 on: April 02, 2012, 06:52:02 PM »
Thanks rohit..

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: सांगायचं राहूनच गेलं
« Reply #3 on: April 03, 2012, 01:21:01 PM »
so sad...

Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422
Re: सांगायचं राहूनच गेलं
« Reply #4 on: April 07, 2012, 01:39:58 PM »
Very nice poem :)

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: सांगायचं राहूनच गेलं
« Reply #5 on: April 10, 2012, 09:51:03 PM »
Thanks jyoti and kedar sir for your interest in my poems
 :)