Author Topic: आठवण  (Read 1584 times)

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
आठवण
« on: April 02, 2012, 06:51:43 PM »
खरंच आठवणींच किती वेगळ असतं
प्रेमाची असेल तर
नवनवीन स्वप्ने सजवायचं असतं
अन विरहाची असेल तर
सजवलेल्या स्वप्नांना जाळायचं असतं.

विरहाचा घात
मनाला इतका जखमी करतो
कि विरहाच्या आठवणींशिवाय तरी
जगण्याला दुसरा पर्याय नसतो.
 
विरहाच्या आठवणीत जगण
खरंच किती कठीण असत
जी आठवणच रडवते
तिलाच विसरणं किती कठीण असत.

*** प्रशांत नागरगोजे ***
दिनांक: २/४/१२
ठिकाण : सांगली (१०:१०)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: आठवण
« Reply #1 on: April 03, 2012, 01:22:15 PM »
vaait athvani visarnch kathin ast.