Author Topic: कधीतरी सखे माझ्यासाठी रङशील  (Read 1704 times)

Offline Pratikk

 • Newbie
 • *
 • Posts: 21
 • Gender: Male
 • ...
कधीतरी सखे माझ्यासाठी रङशील,
माझ्या या अश्रुंचे महत्व तुला तेव्हा कळतील,
खुप भिजलो तुझ्या आठवणीच्या पावसात,
तुही मनसोक्त रङण्यासाठी कधीतरी पावसाची बघशील,
तेव्हा सखे माझ्यासाठी रङशील,
माझ्या या अश्रुंचे महत्व तुला तेव्हा कळतील ।।
तुझ्या विरहाच्या उन्हात वेङ्यासारखा चालत होतो,
त्या उन्हात सखे तुझीच सावली शोधत होतो,
तुलाही त्या उन्हाचे चटके बसतील
स्वतःसाठी मग तु फक्त अंधारच शोधशील,
तेव्हा सखे माझ्यासाठी रङशील,
माझ्या या अश्रुंचे महत्व तुला तेव्हा कळतील ।।।
कधीतरी सखे माझ्यासाठी रङशील...
                 By.
            .Pratik wagh.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Pratikk

 • Newbie
 • *
 • Posts: 21
 • Gender: Male
 • ...
कधीतरी सखे माझ्यासाठी रङशील,
माझ्या या अश्रुंचे महत्व तुला तेव्हा कळतील,
खुप भिजलो तुझ्या आठवणीच्या पावसात,
तुही मनसोक्त रङण्यासाठी कधीतरी पावसाची वाट बघशील,
तेव्हा सखे माझ्यासाठी रङशील,
माझ्या या अश्रुंचे महत्व तुला तेव्हा कळतील ।।
तुझ्या विरहाच्या उन्हात वेङ्यासारखा चालत होतो,
त्या उन्हात सखे तुझीच सावली शोधत होतो,
तुलाही त्या उन्हाचे चटके बसतील
स्वतःसाठी मग तु फक्त अंधारच शोधशील,
तेव्हा सखे माझ्यासाठी रङशील,
माझ्या या अश्रुंचे महत्व तुला तेव्हा कळतील ।।।
कधीतरी सखे माझ्यासाठी रङशील...
                 By.
            .Pratik wagh.

Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422
Very Nice Poem ........................Pratik :)

Offline Pratikk

 • Newbie
 • *
 • Posts: 21
 • Gender: Male
 • ...
Thank u jyoti.

Offline kiran4_u

 • Newbie
 • *
 • Posts: 12
Lihatos chaan pan ek sangu.. tya kadhihi aplyasathi radat nahit tar fakta radavtat...

Offline Pratikk

 • Newbie
 • *
 • Posts: 21
 • Gender: Male
 • ...
Thanx kiran! Khare ahet aple vichar. Halli prem karayche mhatle ki kaljipurvak vichar karava lagto pan mag te prem rahat nahi te swathashi kelele ek prakarche compromise aste.