Author Topic: त्या भिजलेल्या किनारया वर.........  (Read 4173 times)

Offline Ashwini patil

 • Newbie
 • *
 • Posts: 19
 • Gender: Female
त्या भिजलेल्या किनारया वर,
आज पणं उभा राहतो,
आज पण तुझी वाट पाहतो,
त्या वाळुत आपल्या पाऊलखुणा आजही शोधतो,
पणं कशा सापडतील खुणा त्या,
मीच तर आहेत पुसलेल्या त्या,
त्या खडकांवर आजही आपली नावं शोधतो,
पणं कशी दिसतील ती,
मीच तर होती पुसलेली ती,
आज आहे एकटा एकटाच मी,
याला सुद्धा आहे जबाबदारचं मी,
नाही कीम्मत कळाली मला तुझी,
पणं खरं सांगतो जाणिव झालिए तुझ्या प्रेमाची,
तेव्हा कदर नाही केली तुझ्या भावनांची,
मी तर भेटच देत गेलो तुला,
जखमांची आणि आसवांची,
तु सदैव हात पुढे करत राहिलीस माझ्यासाठी,
पणं मी धुडकावत गेलो साथ तुझी,
तरी निस्वार्थाने करत राहिलीस प्रेम माझ्यावरती,
पणं मलाचं उशिरा झाली जाणिव या जाणिवेची,
माहित आहे आज पणं तुझ्याकडे साठवणं आहे माझ्या प्रेमाची,
पणं नाही करणार आशा तुझी परत येण्याची,
एकचं गोष्ट आहे तुला कळवायचीँ,
फक्त गरज आहे मला तुझ्या एका माफिची.....
BY- ASHWINI V PATIL.

Marathi Kavita : मराठी कविता


Mahesh jagdale

 • Guest
Kharch mana touch karun geli hi kavita...mi pan lihito kavita pan sadhya dokach kam nai kart...jamel tar mazya mail var ajun kahi kavita pathvinar ka?

Offline prasad26

 • Jr. Member
 • **
 • Posts: 103
फक्त गरज आहे मला तुझ्या एका माफिची.....
sundar !

Offline Ashwini patil

 • Newbie
 • *
 • Posts: 19
 • Gender: Female
Kharch mana touch karun geli hi kavita...mi pan lihito kavita pan sadhya dokach kam nai kart...jamel tar mazya mail var ajun kahi kavita pathvinar ka?
thanksssssssssss mahesh jagdale.. nakkkich mail karen mi..... tumcha id dya fakt....

Offline Ashwini patil

 • Newbie
 • *
 • Posts: 19
 • Gender: Female
फक्त गरज आहे मला तुझ्या एका माफिची.....
sundar !
thanksssssssss...... Prasad ji.....

Offline mahesh4812

 • Jr. Member
 • **
 • Posts: 274

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
तु सदैव हात पुढे करत राहिलीस माझ्यासाठी,
पणं मी धुडकावत गेलो साथ तुझी, :(

mast...awadali apalyala.

Offline Ashwini patil

 • Newbie
 • *
 • Posts: 19
 • Gender: Female

Offline Ashwini patil

 • Newbie
 • *
 • Posts: 19
 • Gender: Female
chan
thank youuuuuuuuu.......
तु सदैव हात पुढे करत राहिलीस माझ्यासाठी,
पणं मी धुडकावत गेलो साथ तुझी, :(  dhanyavaaaddddddddd.........

mast...awadali apalyala.

Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422
Awesome ........really very heart touching  :)