Author Topic: प्रेमवृक्ष  (Read 877 times)

Offline kiran4_u

  • Newbie
  • *
  • Posts: 12
प्रेमवृक्ष
« on: April 04, 2012, 07:17:56 PM »
माझ्या प्रेमवृक्षाला तिनेच    खात-पाणी देऊन वाढवले होते   म्हणून यावरचा  तिचा अधिकार    मी मान्य केलाच होता    आता याच अधिकाराने     बहरलेल्या वृक्षाच्या फांद्या    कापण्यास सुरवात केली होती    हे मात्र मला मान्य नव्हते    त्यात माझी काय चूक होती     किरण  :)     

Marathi Kavita : मराठी कविता