Author Topic: पाण्याने भरलेल्या मेघा  (Read 982 times)

Offline Mrudul Maduskar - Bapat.

 • Newbie
 • *
 • Posts: 15
पाण्याने भरलेल्या मेघा
किती रे आशा लावून ठेवशील?
असं वाटलं होतं मला
आज ना उद्या कधीतरी बरसशील !

पण तू तर न बरसताच निघून गेलास,
इतका दूर कि विश्वासाच्या सीमाही पार केल्यास..

गेलास मला निराश करून
दुसरीकडे बारास्न्याकर्ता
हेच करायचे होते तुला,
तर मग एवढा उशीर कशाकरता??

Mrudul Maduskar-Bapat.
« Last Edit: April 07, 2012, 04:53:03 PM by Mrudul Maduskar - Bapat. »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: पाण्याने भरलेल्या मेघा
« Reply #1 on: April 09, 2012, 11:53:29 AM »
khup chan kavita.... hi pratikatmak kavita aahe ka? Mhanje prem bhangachi.... any way... mala khup awadli.

Offline Mrudul Maduskar - Bapat.

 • Newbie
 • *
 • Posts: 15
Re: पाण्याने भरलेल्या मेघा
« Reply #2 on: April 09, 2012, 12:16:31 PM »
जेव्हा निसर्ग प्रेम कवितांमध्ये येतो ना तेवा बहुतेकवेळा तो प्रतीकात्मकच असतो,, कारण त्यालाच कळतात मनाच्या कोन्दानात्ली भावना....... :'(