Author Topic: तुला वाटतं मी नेहमीच रडत असतो  (Read 1580 times)तुला वाटतं मी नेहमीच रडत असतो

माझ्या डोळ्यात तू दिलेलेच अश्रू आहेत

हृदयाशी खेळलीस तू

आता ....?

अश्रू ही पापण्यांशी खेळत असतात

मी शांत झाल्यावर तू तेव्हा
रडशील

तुझ्याच तर दुखांना मी अश्रूंमध्ये ढाळत असतो ....
-
© प्रशांत शिंदे

 
« Last Edit: April 11, 2012, 05:11:50 PM by प्रशांत दादाराव शिंदे »