Author Topic: हाक माझी ऐकणा  (Read 2352 times)

Offline asmita!!

 • Newbie
 • *
 • Posts: 25
हाक माझी ऐकणा
« on: April 23, 2012, 01:19:38 PM »
कासवाच्या वेगाने रात्र सरते रे सजना
कधी तरी बोलायला स्वताहून धजणा

खूप खूप आठवतोस रे पुस्तकंच्या पानांत
जस तुला साठवलय रे मी माझ्या मनात

वेडी  हुवून मी चंद्र संगे बोलते रे कडू
कधी कधी तुझ्या आठवणीने येतंय रे रडू.

कधी कळतील रे तुला ह्या हृदयाच्या भावना
एकदा तरी माझ्या प्रेमाच्या हाकेला धावणा..

कासवाच्या वेगाने रात्र सरते रे सजना
कधी तरी बोलायला स्वताहून धजणा......

तुझी वेडी प्रेयसी !!

"अस्मिता "

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Deepak Pardhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 162
 • Gender: Male
 • Deepak Pardhe
Re: हाक माझी ऐकणा
« Reply #1 on: April 23, 2012, 03:26:44 PM »
एकदम मस्त... जबरदस्त....

काही ओळी माझ्याकडून . . .

चंद्राची रात आणि तुझी साथ नेहमी अधुरीच . . .
पण कधीतरी माझ्यावर केलेली प्रीती आठव ना....
कासवाच्या वेगाने रात्र सरते रे सजना,
कधी तरी बोलायला स्वताहून धजणा . . .

Offline asmita!!

 • Newbie
 • *
 • Posts: 25
Re: हाक माझी ऐकणा
« Reply #2 on: April 23, 2012, 08:09:53 PM »
 :) :) :) :)

Offline balrambhosle

 • Jr. Member
 • **
 • Posts: 122
 • Gender: Male
Re: हाक माझी ऐकणा
« Reply #3 on: April 23, 2012, 11:03:58 PM »
tuzi kawita cute ahe

Offline Ratnadeep Rane

 • Newbie
 • *
 • Posts: 24
Re: हाक माझी ऐकणा
« Reply #4 on: April 27, 2012, 06:14:11 PM »
khup chaan  :)

raj14302

 • Guest
Re: हाक माझी ऐकणा
« Reply #5 on: April 30, 2012, 10:01:55 PM »
Heart touching kavita manala khupch bhavli

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: हाक माझी ऐकणा
« Reply #6 on: May 02, 2012, 10:37:44 AM »
chan kavita

PINKY BOBADE

 • Guest
Re: हाक माझी ऐकणा
« Reply #7 on: May 04, 2012, 05:05:45 PM »
Atishay Sundar.......................