Author Topic: आता मी रोजच लिहतो..  (Read 1429 times)

आता मी रोजच लिहतो..
« on: April 26, 2012, 08:27:54 AM »
आता मी रोजच लिहतो
तूटकी मूटकी का असो कविता मी ही करतो

काय लिहू काहीच माहीत नसतं
मनास माझ्या फक्त तूझेच स्वप्नं असतं

काय लिहावं कळतच नाही
मग दोन शब्द तूझ्यावरच लिहतो

जानतो आहे मी तू माझी होणार नाहीस
म्हणूनच तूजसाठीच्या कविता मी जपतो

तू देऊ शकत नाहीस ते प्रेम हया कवितेतूनच मिळवतो

एकटेपण माझे मी कवितेनेच घालवतो
नशिबाला दोष देत थेंब डोळयांत मी आनतो....

आता मी रोजच लिहतो
तूला अन फक्त तूलाच मी आठवतो..

-
©प्रशांत शिंदे
(¯`•.•´¯) (¯`•.•´¯)
*`•.¸(¯`•.•´¯)¸ .•´ [♥]
☆ º [♥]प्रशू•´ [♥] º ☆

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: आता मी रोजच लिहतो..
« Reply #1 on: April 26, 2012, 10:55:39 AM »
chan.....
 
एकटेपण माझे मी कवितेनेच घालवतो
tu naslis tari kavitetach tula pahato.

Re: आता मी रोजच लिहतो..
« Reply #2 on: April 26, 2012, 03:16:18 PM »
chan.....
 
एकटेपण माझे मी कवितेनेच घालवतो
tu naslis tari kavitetach tula pahato.
धन्यवाद केदारजी !

Offline vaishali ugalmugale

  • Newbie
  • *
  • Posts: 6
Re: आता मी रोजच लिहतो..
« Reply #3 on: April 27, 2012, 04:24:50 PM »
kharch khup chan
mi pan try karte kavita lihanyasati