Author Topic: ती गेली मला सोडून ....  (Read 1803 times)

ती गेली मला सोडून ....
« on: April 30, 2012, 04:33:13 PM »

ती  गेली  मला  सोडून ....
आता कुठे मला  प्रेम काय असतं  ते कळायला    लागले

जिच्या  वर मन जडले  तिने  हि  अर्ध्यावर    सोडले
जिच्या  असण्याने  मला कुणाची कमी  वाटत नव्हती
तिनेच साथ  सोडला ..

जलातल्या मास्याला  जसे  वार्यावरती  सोडला
हे  काळीज माझे  कमजोर आहे  ग

का  तुला  न समजले मी जगू नाही शकणार ..
आपले  मानले  तुला  अन  तूच  खंजीर  खुपसले

नको ह्या  दुनियेत  आनी  कुणी  और
दु:खाचा  पाखरू मी दु:खच आहेत  चारी और ..

जमले  तर  ये  चितेजवळ  येऊन फुल तरी देऊन जा ...
कुणाकडून  नाही  तुझ्या हाताने  तरी  पेटवून जा ..
-
©प्रशांत शिंदे
(¯`•.•´¯) (¯`•.•´¯)
*`•.¸(¯`•.•´¯)¸ .•´ [♥]
☆ º [♥]प्रशू•´ [♥] º ☆

Marathi Kavita : मराठी कविता