Author Topic: आयुष्य खरच संपवता आले असते तर ...  (Read 1845 times)


आयुष्य खरच संपवता आले असते  ...
तर  तूझी माझी भेट नसती
दूर कधीच गेलो असतो
तर तू माझी नसतीस

मी नको म्हणून दर बंद करशील
पण....
मनातल्या फाटकाला कसे शमवशील ..

पाहू नकोस मला ह्या पुढे दिसणार नाही
पण....
माझ्या प्रेमाची आग तुझ्या मनातून विझणार नाही

जरी असलो साधा भोळा
तुझ्या साठी करतो आयुष्य गोळा
माझे मला भान नाही का जगतो आहे थोडा थोडा ..

जाऊ नकोस अशी निघुनी
मी काय मागे फिरेल ही
पण....
भिजशील तू  माझ्या अश्रू धारांनी..!!
-
•*´¨`*•.¸¸.•*´¨`*•
©प्रशांत शिंदे..•°*”˜˜”
•*´¨`*•.¸¸.•*´¨`*•

Marathi Kavita : मराठी कविता


ashwini gandge

  • Guest
CHHAN AHE  KAVITA