Author Topic: फक्त आणि फक्त तुझ्याचसाठी....।  (Read 1759 times)

Offline smit natekar

  • Newbie
  • *
  • Posts: 38
  • Gender: Male
किती रङलोय मी तुझ्यासाठी
पण.....।
तुला त्याची किमत नाही....।
किती रङलोय मी तुझ्यासाठी
पण.....।
माझे अश्रु काही रोकुशकलो नाही...।
दुःख हे नाही की ती माझी झाली नाही...
पण.....। दुःख हे....।
कि मी तीला कधी विसरु शकतच नाही
किती रङलोय मी तुझ्यासाठी
पण....।
फक्त आणि फक्त तुझ्याचसाठी....।

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
hmmm...

kashinath bhimanavaru

  • Guest
फक्त आणि फक्त तुझ्याचसाठी....