Author Topic: आठवण ...  (Read 1907 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
आठवण ...
« on: June 05, 2012, 12:16:20 AM »

पडत्या कळत का बर...
सगळीच दुखे सोबतीला येतात.


कधी आई बाबांची आठवण ...
तर कधी तिची आठवण...
सगळ्याच आठवणी...
जश्या एकसंघ होवून येतात.


काय जवळ आहे काय दूर...
सगळेच संभ्रमात ठेवतात .  - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline jyoti salunkhe

  • Jr. Member
  • **
  • Posts: 422
Re: आठवण ...
« Reply #1 on: June 05, 2012, 10:37:34 AM »
Khup Sundar kavita aahe harshad  :)

आटवणी अश्याच असतात
आपल्या नसूनही आपल्याच  असतात
 कधी  बनून हसू तर कधी बनून अश्रू
सारख्या आपणास सतवत असतात
 आटवणी अश्याच असतात 


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: आठवण ...
« Reply #2 on: June 05, 2012, 11:21:58 AM »
kavita hi chan an reply hi chan....

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: आठवण ...
« Reply #3 on: June 05, 2012, 10:33:34 PM »
thanx jyoti n kedar