Author Topic: आठवण.  (Read 1191 times)

Offline blue.god

  • Newbie
  • *
  • Posts: 39
आठवण.
« on: June 05, 2012, 10:35:37 AM »

एक एक आठवण मी साठवतो.
प्रत्येक आठवणीत दुख एक घर बांधतो .
तुझ्या आठवणी जपून मी ठेवतो
विसरू नये म्हणून रात्र रात्र जागतो
आज वेगळीच आठवण आली आहे मनात.
तू गेलीय सोडून कायमची दुसर्याचा घरात

Marathi Kavita : मराठी कविता