Author Topic: दूर जाताना  (Read 1539 times)

Offline blue.god

  • Newbie
  • *
  • Posts: 39
दूर जाताना
« on: June 05, 2012, 11:07:51 AM »
दूर आहेस तू आज माझ्या पासून
तरी माझ्यावर प्रेम करते जगाला फसवून
कधीतरी तोड हा जगाचा पहारा
बनून वहा  माझा  धुंध  वारा
ये जवळ ये थोडी आज परत मानाने.
देवून जा एका गोड आठवण परत आठवणीने
परत दूर जाताना एकाच गोष्ट लक्षात ठेव
ह्या जगात तुझ्या आठवणीने झुरतोय  एक गरीब जीवMarathi Kavita : मराठी कविता