Author Topic: चोरी  (Read 1481 times)

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
चोरी
« on: June 07, 2012, 05:43:25 PM »
खोटी भूल देऊन प्रेमाची
जादू एक केलीस तू
नसताना मी माझा
हृदयचोरी केलीस तू,
 
शुध्द हरवली माझी
कधी न परतण्यासाठी
तोडलंस का तुही नातं
कधी न जोडण्यासाठी,
 
काय तुला वेदना याची
अन् कुठली खंत
यातना मला तुझ्या वेदनांची
अखेरची हीच प्रार्थना,

जगण्याची कुठली आस आता
आपलंच आपलं राहिलं नाही
माझं हृदय देशील भेट वाटलं
पण तू हृदयचोरच,
 
यात गुन्हा तुझा काय?
नशिबाचा खेळ सारा
जाता जाता एकच इच्छा
तू एकदा येशील
तुझ्या विरहातलं मरण माझं
माझ्या हृदयाला पाहू देशील
                                   -आशापुत्र   

do visit www.lifemania123.blogspot.in

Marathi Kavita : मराठी कविता


PINKY BOBADE

 • Guest
Re: चोरी
« Reply #1 on: June 09, 2012, 04:41:20 PM »
KUP CHAN..........

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: चोरी
« Reply #2 on: June 14, 2012, 09:36:50 PM »
धन्यवाद पिंकी ...