Author Topic: मरण्या अगोदर मरण देऊन जाऊ नकोस  (Read 1735 times)

Offline mylife777

  • Newbie
  • *
  • Posts: 33
  • Gender: Male
  • 'यारो इतना शक ना करो, इश्क के दौर से गुजर रहे है !
आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ
नकोस ,
काळजी घेईन तुझी जीवापाड पण मला वाऱ्यावर
सोडून कधी जाऊ नकोस ,
शेवटच्या श्वासापर्यंत साथ देईलतुझी पण
मला अर्ध्यात सोडून जाऊ नकोस ,
तुझ्यासाठी आयुष्य देऊन टाकेल पण प्लीज
मरण्या अगोदर मरण देऊन जाऊ नकोस...
 
Author - Unknown