Author Topic: हसण्यासाठी मी आता कारण शोधतो आहे…  (Read 1853 times)

Offline mylife777

 • Newbie
 • *
 • Posts: 33
 • Gender: Male
 • 'यारो इतना शक ना करो, इश्क के दौर से गुजर रहे है !
हसण्यासाठी मी आता एक कारण शोधत आहे..
पुन्हा नव्याने जगण्यासाठी मी आता मरण शोधत आहे..
कसली कशाची हवी भीती..
अंधाराशीच जडली माझी प्रिती..
काळाने झडप घातली, तुटली सारी नाती..
यश माहीतच नाही, अपयश पडले हाती..
जीतही माझी..हारही माझी असे एक रणांगण शोधतो आहे..
हसण्यासाठी मी आता कारण शोधतो आहे…

Author- Unknown

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
hi virah kavita watat nahi

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
गझलेच्या वाटेवरील कविता ,छान .