Author Topic: तू असतानाही......तू नसतानाही.....  (Read 1969 times)

Offline mvd76

 • Newbie
 • *
 • Posts: 38
तू असतानाही.....
 मनात तूच होतास.....
  तू नसतानाही.....
 मनात तूच आहेस......
  तू असताना....
 जबाबदारी तुझी होती....
  तू नसतानाही......
 कर्तव्याची धुरा तुझ्याच हाती आहे.
  तू असतानाही.....
 सभोवताली तूच होतास खास,
  तू नसतानाही.....
 आसमंतात भरल्येत तुझेच भास.
  तू असतानाही.....
 डोक्यात तुझेच विचार,
  तू नसतानाही......
 मन तुझ्यासाठी लाचार.
  तू असतानाही.....
 मला फक्त तूच आधार....
  तू नसतानाही.....
 तूच पेलालास  सर्व भार.
  तू असतानाही.....
 तुझ्यासाठी वेडी होते मी,
  तू नसतानाही......
 तुझ्यामुळे वेडी ठरल्ये मी !!
   
   
   
 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
far chan kavita.... chan shbdanchi jadu

Preetiii

 • Guest
मस्त कविता आणि खरी पण

Offline snehal bhosale

 • Newbie
 • *
 • Posts: 32
Nice

Offline mvd76

 • Newbie
 • *
 • Posts: 38
Thank You All. :)