Author Topic: आठवणितल प्रेम  (Read 1597 times)

Offline joshi.vighnesh

 • Newbie
 • *
 • Posts: 34
आठवणितल प्रेम
« on: July 18, 2012, 03:42:39 AM »
बरच काही बोलायचं होत तुझ्याशी
पण बोलता कधी आलं नाही.
मनात होत प्रेम माझ्या
पण व्यक्त करता आल नाही
भेटणं आपाल तस नेहमीचच
आणी बोलणंही नेहमीचच
बोलण्यातला गोडवा माझ्या
तुला ओलखता आलाच नाही
नजरेतूनही प्रेम व्यक्त होत
बोलतात असं काही प्रेमी
नजरेतलं प्रेम माझ्या
तुला ओळ्खता आलच नाही
विचारलं मी जेव्हा तुला लग्नाचं
तेव्हा तुज लग्न ठरलं होत
ह्रुदयावरचे असंख्य घाव माझ्या
तुला ओलखता आलेच नाही
आठवत मला आपल ते शेवटच भेटण
मी लग्नाला यायच तुझ ते आमंत्रण देण
तू माघारी जाताना मी तिथेच उभ राहण
कुर्‍हाडीचे घाव सोसूनही एक टक तुला
पाहत राहण..

विघ्नेश जोशी

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: आठवणितल प्रेम
« Reply #1 on: July 18, 2012, 10:32:46 AM »
very sad :(

Offline sylvieh309@gmail.com

 • Jr. Member
 • **
 • Posts: 104
 • Live your Life & make others to live it
Re: आठवणितल प्रेम
« Reply #2 on: July 18, 2012, 04:53:20 PM »
ya vedna mahit aahet :'(

JYOTI KAMBLE

 • Guest
Re: आठवणितल प्रेम
« Reply #3 on: July 19, 2012, 05:47:44 PM »
 :Pn i dont think its too difficult....it will take 1 year to forget some1...always think how much pain he or she has given to u