Author Topic: काटा मला टोचावा  (Read 1105 times)

Offline joshi.vighnesh

  • Newbie
  • *
  • Posts: 34
काटा मला टोचावा
« on: July 18, 2012, 08:22:54 PM »
मी फ़ुलवलेली फ़ुले तु ओडतांना
काटा मला टोचावा तु तोडतांना

उधवस्त माझी बाग फ़ुलावाचुन
मी माळलेला गजरा तु सोडतांना

सहवास तुझा आता संवेदनेवाचुन
साप्तजन्माच्या शपता तु मोडतांना

असाह्य वेदना आज तुझ्यापासुन
तुझ्यातला मी आज तु खोडतांना

कोमेजली फ़ुले आता तु तोडून
काटा मला टोचावा तु तोडतांना

विघ्नेश जोशी...

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: काटा मला टोचावा
« Reply #1 on: July 19, 2012, 11:38:59 AM »
kya baat hai... bahot khub