Author Topic: प्रेम अहोटी  (Read 852 times)

Offline joshi.vighnesh

 • Newbie
 • *
 • Posts: 34
प्रेम अहोटी
« on: July 18, 2012, 08:28:01 PM »
तु दिलेल वचन का तुला आठवत नाही
इतक्यात आटला बाजार मला पटत नाही

तु लाटांसारखि आलीस आणि निघुन गेलीस
मी लाटा झेलनारा दगड झालो कळत नाही

खोल सागरात प्रेमाची नाव तरंगत ठेवलीस
तु पोहुन गेलीस नाव तरी मी सोडत नाही

प्रेम सागरात माझ्या तु आठवात राहीलिस
तु सोडुन गेलीस नाव तरी ही डुबत नाही

तु लाटांसारखि आलीस आणि निघुन गेलीस
मी वाळु वर लिहलेल नाव मिटत नाही

मी वाट पाहतो त्याच किनारी नाही आलीस
अश्रु मिसलुन सागर खारा पिवत नाही

विघ्नेश जोशी...

Marathi Kavita : मराठी कविता


Offline ashish sonone

 • Newbie
 • *
 • Posts: 5
Re: प्रेम अहोटी
« Reply #1 on: July 18, 2012, 09:08:37 PM »

तु दिलेल वचन का तुला आठवत नाही
इतक्यात आटला बाजार मला पटत नाही

तु लाटांसारखि आलीस आणि निघुन गेलीस
मी लाटा झेलनारा दगड झालो कळत नाही

खोल सागरात प्रेमाची नाव तरंगत ठेवलीस
तु पोहुन गेलीस नाव तरी मी सोडत नाही

प्रेम सागरात माझ्या तु आठवात राहीलिस
तु सोडुन गेलीस नाव तरी ही डुबत नाही

तु लाटांसारखि आलीस आणि निघुन गेलीस
मी वाळु वर लिहलेल नाव मिटत नाही

मी वाट पाहतो त्याच किनारी नाही आलीस
अश्रु मिसलुन सागर खारा पिवत नाही


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: प्रेम अहोटी
« Reply #2 on: July 19, 2012, 11:36:55 AM »
chan gazal...