Author Topic: खेळ जिवनाचा..  (Read 1547 times)

खेळ जिवनाचा..
« on: July 21, 2012, 04:25:19 PM »
जिवनाच्या खेळात हरनेच लाभले

आशा होती प्रेम तुझे मिळण्याची
तु ही न  मिळाली

हया दुनियेशी  काहीच मागीतले नाही

पण.. ??

तरी माझ्याच नशीबाशी खेळली

जगण्याची आसच उरली नव्हती
जाण्याने तिच्या

ही दुनिया ही मग मज हसु लागली

मेल्यावरही  चितेच्या राखेत उखरुनी विरह असा का ? विचारु लागली..

-
© प्रशांत शिंदे

« Last Edit: July 23, 2012, 09:59:07 AM by प्रशांत दादाराव शिंदे »

Marathi Kavita : मराठी कविता