Author Topic: ज्योत आठवांची  (Read 875 times)

Offline joshi.vighnesh

  • Newbie
  • *
  • Posts: 34
ज्योत आठवांची
« on: July 23, 2012, 03:46:38 PM »
ज्योत आठवांची विझुन जात नाही
का तेल त्यातले संपुन जात नाही

झेलता विरहाच्या साक्षित वावटळी
तुटल मन तरी भिंत खचत नाही

पुन्हा उखरुन काडावी पुरती कंदमुळ
ह्रुदया ह्रुतलेले ते विसरु देत नाही

तुझ्या वाचुन चंद्र उगवला आभाळी
एकटा संभ्रमी आभाळ गवसत नाही

जळत्या आठवांसवे भर पावसातही
ज्योत आठवांची विझुन जात नाही

विघ्नेश जोशी...

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: ज्योत आठवांची
« Reply #1 on: July 23, 2012, 04:25:14 PM »
bahot khub