Author Topic: हल्ली हे असच सुचत  (Read 2023 times)

Offline vaishnavirajeev

 • Newbie
 • *
 • Posts: 27
हल्ली हे असच सुचत
« on: July 25, 2012, 03:14:38 PM »
हल्ली हे असच सुचत
मन तुज्यापाशीच घुटमलता.......तू येणार नसतानाही
वाट तुझी पाहत राहता..

हल्ली हे असच सुचत
तुज्यावरच कविता करावी वाटत.....मन मोकळा करायला तू नाही
निदान शब्दापाशी तरी ते करावा वाटत

हल्ली हे असच सुचत
पावसात चिंब भिजावा वाटत.....एकत्र घालवलेले क्षणाणा
पुन्हा उजाळा द्यावा वाटत

हल्ली हे असच सुचत
खूप खूप राडाव वाटत.....मोकळा करून भावननं
वाट मोकळी करून द्यावा..

हल्ली हे असच सुचत
जगणे नकोसा वाटत.....तुज्या आठवणीत कुठेतरी एकंतात
दिवस रात्र बसावा वाटत

हल्ली हे असच सुचत
तुलच आठवत राहावा वाटत....सुख देवो देव तुला
हेच त्याच्याकडे मागावासा वाटत....

वैष्णवी कूलसंगे....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: हल्ली हे असच सुचत
« Reply #1 on: July 25, 2012, 05:06:51 PM »
chan kavita

Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: हल्ली हे असच सुचत
« Reply #2 on: July 25, 2012, 10:38:14 PM »
chan aahe kavita..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline sylvieh309@gmail.com

 • Jr. Member
 • **
 • Posts: 104
 • Live your Life & make others to live it
Re: हल्ली हे असच सुचत
« Reply #3 on: July 27, 2012, 05:28:49 PM »
wa chaan

Offline sylvieh309@gmail.com

 • Jr. Member
 • **
 • Posts: 104
 • Live your Life & make others to live it
Re: हल्ली हे असच सुचत
« Reply #4 on: July 27, 2012, 05:29:16 PM »
heart touching
[/color]

Re: हल्ली हे असच सुचत
« Reply #5 on: July 31, 2012, 01:11:41 PM »
nice

Offline mvd76

 • Newbie
 • *
 • Posts: 38
Re: हल्ली हे असच सुचत
« Reply #6 on: July 31, 2012, 03:04:27 PM »
Kharach chaan !!