Author Topic: दूर जाताच तू  (Read 1246 times)

Offline vaishnavirajeev

  • Newbie
  • *
  • Posts: 27
दूर जाताच तू
« on: July 25, 2012, 03:24:09 PM »
दूर जाताच तू
मनी दाटले अश्रू
प्रेमाचे दुख हे
कसे नयनी लपवु

आठवणीत राहणे
जमेलच असे नाही
विसरणे अश्यक्या आता
कसे तुला समजत नाही

प्रेमाची ती वचने
राहिली आता स्वप्नतच
जगणे फक्ता आता
"एकटे" या सत्यातच

प्रेम मिळणे कठीण
असे लोक माहनतात
प्रेम करून मग
एकटे का सोडून जातात????

वैष्णवी कूलसंगे...

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: दूर जाताच तू
« Reply #1 on: July 25, 2012, 05:07:47 PM »
hmhmhm :(