Author Topic: पुन्हा एकदा भेटशील का????  (Read 1878 times)

Offline vaishnavirajeev

 • Newbie
 • *
 • Posts: 27

स्वप्ना दाखवलेल्या डोळ्याना

पुन्हा स्वप्ना दाखवशिल का???

दुख दिलेल्या क्षणाना

सुखात बदलवून टाकशिल का???

कायमचा विसरून जाण्या साठी

पुन्हा एकदा आठवशिल का???

एकत्र घालवलेले क्षणाणा

पुन्हा आटवनी बनवशिल का???

नकळत झालेल्या प्रेमाला

पुन्हा साद देशील का???

काळजी वाटत असेल तुला नक्कीच..

.त्या काळजी पोटी तरी...

पुन्हा एकदा भेटशील का?

वैष्णवी कूलसंगे...
:-[

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: पुन्हा एकदा भेटशील का????
« Reply #1 on: July 25, 2012, 05:08:36 PM »
chan kavita

Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: पुन्हा एकदा भेटशील का????
« Reply #2 on: July 25, 2012, 10:35:32 PM »
khup chan vaishnaviji..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline sylvieh309@gmail.com

 • Jr. Member
 • **
 • Posts: 104
 • Live your Life & make others to live it
Re: पुन्हा एकदा भेटशील का????
« Reply #3 on: July 27, 2012, 05:30:55 PM »
hmmmmmmmmm touching