Author Topic: सवय झाली आहे मला आता  (Read 2103 times)

Offline Shrikant R. Deshmane

  • Full Member
  • ***
  • Posts: 501
  • Gender: Male
  • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
सवय झाली आहे मला आता
« on: July 25, 2012, 08:41:14 PM »
माझ्या सावलीलाही सवय तुझ्या आठवणींची,
आठवणी त्याच तुझ्या मनातल्या साठवणींची,
क्षितिजाच्या समांतर तू हि आहेस
अशी आशा बाळगण्याची,
एकटेपण स्वतःच स्वताशी वाटून घेण्याची,
आणि सवय झाली आहे मला आता,
तुझ्या आठवणीत जगण्याची...
सवय झाली आहे मला आता,
तुझ्या आठवणीत जगण्याची...
             
                                             ---श्रीकांत राजेंद्रकुमार देशमाने.
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sylvieh309@gmail.com

  • Jr. Member
  • **
  • Posts: 104
  • Live your Life & make others to live it
Re: सवय झाली आहे मला आता
« Reply #1 on: July 27, 2012, 05:40:58 PM »
hmmm athwanit,.......... kadhayach phaar aawaghd aasat na?