Author Topic: मला नाही जमत.....  (Read 1970 times)

Offline vaishnavirajeev

 • Newbie
 • *
 • Posts: 27
मला नाही जमत.....
« on: July 26, 2012, 09:13:54 AM »
मला नाही जमत
तुज्यापासून दूर राहायला
रडायला येत असतानाही
हसत हसत जगायला....

मला नाही जमत
खोटा खोटा वागायला...
मारावसा वाटला तरी
खोट या जगन्याला...

मला नाही जमत
असा स्वार्थी वागायला
स्वतच्या आनंदासाठी
दुसर्याला दुखवायला

पण...मला फार आवडत
तुज्या आठवणीत जगायला
प्रतक्ष्य सोबत नसलो जरी
स्वप्नात तुला पाहायला......

vaishnavi kulsange

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sylvieh309@gmail.com

 • Jr. Member
 • **
 • Posts: 104
 • Live your Life & make others to live it
Re: मला नाही जमत.....
« Reply #1 on: July 27, 2012, 05:35:25 PM »
[b]wa

mala pan nahi jamat khot asa wayala[/b][/color]

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: मला नाही जमत.....
« Reply #2 on: July 30, 2012, 10:38:02 AM »
पण...मला फार आवडत
तुज्या आठवणीत जगायला
प्रतक्ष्य सोबत नसलो जरी
स्वप्नात तुला पाहायला......


 
chaan