Author Topic: ठरवला होत बरच काही....  (Read 1538 times)

Offline vaishnavirajeev

  • Newbie
  • *
  • Posts: 27
ठरवला होत बरच काही....
« on: July 26, 2012, 09:16:07 AM »
ठरवला होत बरच काही....
तुज्या जगात येताना,
सर्वा स्वप्ना पूर्णा होऊन.
एक सूदर जग जगायला मिळेल,
पण ती स्वप्ना तू कधी,
पूर्णा होऊच दिला नाही


ठरवला होता बरच काही....
तुज्या जगात येताना,
प्रेम मॅहणजे काय हे समजून,
नवीन नात अनुभवायला मिळेल,
पण ते नात तू कधी,
उमलूच दिला नाही.

vaishnavi kulsange

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sylvieh309@gmail.com

  • Jr. Member
  • **
  • Posts: 104
  • Live your Life & make others to live it
Re: ठरवला होत बरच काही....
« Reply #1 on: July 27, 2012, 05:37:26 PM »
hmmmm kalel aaj nahi tar udya