Author Topic: नाते ना जुळले जरी....  (Read 1373 times)

Offline vaishnavirajeev

  • Newbie
  • *
  • Posts: 27
नाते ना जुळले जरी....
« on: July 26, 2012, 09:25:37 AM »
नाते ना जुळले जरी
प्रिया तुझे नि माझे
आठवण तुझी येता
मन का उदास होते?

आठवण तुझी येता
मी सारा काही विसरते
तुज्या स्वप्नील डोल्यातील
स्वप्ना होऊन जगते

आठवन तुझी येता
मी रात्र रात्रा जगते
तुज्या आठवणीत कूरवाळत
उगीच कूस बदलत राहते

तू ना झलास माझा
हे स्वीकारले जरी नाही
आठवण तुझी येता
मी तुज्यात गुंतात जाते

न उमगले कधीही
हे असे का घडते
पण आठवण तुझी येता
मी ना माझी उरते....

author unknown....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sylvieh309@gmail.com

  • Jr. Member
  • **
  • Posts: 104
  • Live your Life & make others to live it
Re: नाते ना जुळले जरी....
« Reply #1 on: July 27, 2012, 05:25:56 PM »
wa kaljat katyar ghusali