Author Topic: मृगजळ...  (Read 1182 times)

Offline vaishnavirajeev

  • Newbie
  • *
  • Posts: 27
मृगजळ...
« on: July 26, 2012, 09:33:44 AM »
जीव कासावीस होतो

हरवलेल्या त्या क्षणाचा

पुन्हा पुन्हा शोध घेते

वेड्या वयाचा वेडा विचार

होता तेव्हा फक्ता तुझाच आधार

होते कुठे अन् काय झाले मी

वाहवत गेले कशी कुठे मी

तुझे प्रेम होते खरे की खोटे

मला मात्र नेहमीच ते "मृगजळ"वाटे

author unknown

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sylvieh309@gmail.com

  • Jr. Member
  • **
  • Posts: 104
  • Live your Life & make others to live it
Re: मृगजळ...
« Reply #1 on: July 27, 2012, 05:36:22 PM »
hmmm ashi harwu nakos