Author Topic: तिच्या सुखासाठी...  (Read 1961 times)

Offline vaishnavirajeev

 • Newbie
 • *
 • Posts: 27
तिच्या सुखासाठी...
« on: July 26, 2012, 06:12:04 PM »
भातुकलीच्या खेळात होती
ती माझी राणी....
आज कुठे हरवून गेली
डोळ्यात आले पाणी....

भांडणात नेहमी तीच जिकायची,
कस तुला हरवला..म्हणून तोंड वेडवकडा करायची,
प्रतेक भांडणात मग मी मुद्दामून हरून जायचो,
तिच्या त्या निरागस हस्या साठी खूप धडपडायचो....
आणि तिने मनवावे म्हणून मुद्दाम रुसून बसायचो...

मोठे झालो तरी अजुनी...सवय तिची गेली नाही
आजही ती प्रेमात गेली मला हरवून
आणि हरलो मी आजही ते फक्ता
तिच्या आनंदासाठी.....
आयुष्याभर तिला सुखी पाहण्यासाठी.....

(वैष्णवी)
Marathi Kavita : मराठी कविता

तिच्या सुखासाठी...
« on: July 26, 2012, 06:12:04 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline sylvieh309@gmail.com

 • Jr. Member
 • **
 • Posts: 104
 • Live your Life & make others to live it
Re: तिच्या सुखासाठी...
« Reply #1 on: July 27, 2012, 05:24:26 PM »
wa mala te gan aathawal "bhatukalichya khelamadhe"

from arun date
:P

Offline sylvieh309@gmail.com

 • Jr. Member
 • **
 • Posts: 104
 • Live your Life & make others to live it
Re: तिच्या सुखासाठी...
« Reply #2 on: July 27, 2012, 05:24:49 PM »
khupp chaan

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: तिच्या सुखासाठी...
« Reply #3 on: July 30, 2012, 10:39:57 AM »
so sad... :(

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):