Author Topic: कधी विचारच केला नव्हता....  (Read 5874 times)

Offline vaishnavirajeev

 • Newbie
 • *
 • Posts: 27
तू नेहमी बोलायचास.........मला जे वाटत तेच मी करतो
पण, आपण दूर व्हयला पाहिजे.......हे सुद्धा तुला कधी वाटू शकता...
याचा कधी विचारच केला नव्हता

तू नेहमी बोलायचास .......मी कधीच कोणच एऐकत नाही.
पण आपल्या वाटा वेगळ्या होता क्षणी..तू माझा क्षणभारही एऐकुन घेणार नाहीस...
याचा कधी विचारच केला नव्हता

तू नेहमी बोलायचास......मला ईतर लोका पेक्षा स्वतच सुख जास्त आवडत...
पण, आपल्या दोघात सगळा आपलाच होता.....तुझा आणि माझा कधी वेगळा होएल
याचा कधी विचारच केला नव्हता

तू नेहमी बोलायचास.....माज्यावर फार कमी लोक विश्वास ठेवतात
पण, तरीही अगदी मनापासून तुज्यावर विश्वास ठेवला...त्या कमी लोकत तू मला कधी मोजणाराच नाही
याचा कधी विचारच केला नव्हता..

तू नेहमी बोलायचास...मी असाच आहे आणि राहणार
तेव्हाही तू मला कधी आपल समजला नव्हता...समजत होते ते मीच
पण स्वताचा शोध घेताना मला कायमच विसरून जशील
याचा कधी विचारच केला नव्हता....

(वैष्णवी)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: कधी विचारच केला नव्हता....
« Reply #1 on: July 28, 2012, 10:52:33 AM »
.Mast kavita ahe..

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: कधी विचारच केला नव्हता....
« Reply #2 on: July 30, 2012, 10:35:38 AM »
hmhmmhhm

Offline bhagwat_shrikant

 • Newbie
 • *
 • Posts: 11
 • Gender: Male
Re: कधी विचारच केला नव्हता....
« Reply #3 on: August 16, 2012, 12:53:34 PM »
nice

balaji ranvirkar

 • Guest
Re: कधी विचारच केला नव्हता....
« Reply #4 on: August 18, 2012, 09:46:38 AM »
lay bhari

Offline mvd76

 • Newbie
 • *
 • Posts: 38
Re: कधी विचारच केला नव्हता....
« Reply #5 on: August 21, 2012, 05:48:03 PM »
Kharach chaan!!

Offline avi10051996

 • Newbie
 • *
 • Posts: 27
 • Gender: Male
Re: कधी विचारच केला नव्हता....
« Reply #6 on: August 28, 2012, 07:37:00 PM »
...........पण स्वताचा शोध घेताना
मला कायमच विसरून जाशील
याचा कधी विचारच केला नव्हता....

खरंच अप्रतिम ....

Offline Vaishali Sakat

 • Jr. Member
 • **
 • Posts: 158
Re: कधी विचारच केला नव्हता....
« Reply #7 on: October 20, 2012, 12:59:42 PM »
zhaan aahe......

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):