Author Topic: तूच सांग सखे  (Read 1296 times)

Offline vaishnavirajeev

  • Newbie
  • *
  • Posts: 27
तूच सांग सखे
« on: July 30, 2012, 10:11:43 PM »
एकटीच सोडून गेलिस मला
तूच सांग सखे
आता तुज्याविणा कोणासाठी जगू???

स्वप्नात हरवताना क्षणोक्षणी तुज्या
तूच सांग सखे
स्वताला मी कसे सावरू???

सुख दुखतले ते अनमोल क्षण
तूच सांग सखे
आठवायचे मी कसे विसरू???

अवघडलेल्या माज्या भावना
तूच सांग सखे
कोणसमोर मी व्यक्त करू???

रिमज़िम पावसात भीजलेले
तूच सांग सखे
माझे नि तुझे ते क्षण कसे विसरू???

डोळ्यात दाटलेले अश्रू
तूच सांग सखे
कोणसमोर मी मोकळे करू???

ओजली भरून हे प्रेम माझे
तूच सांग सखे
तुज्यापाशी कसे पोहचवू??????

bhagyashree kulsange

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: तूच सांग सखे
« Reply #1 on: July 31, 2012, 10:40:09 AM »
तूच सांग सखे hya olich placing mast aahe.