Author Topic: प्रयत्‍न....  (Read 1721 times)

Offline vaishnavirajeev

  • Newbie
  • *
  • Posts: 27
प्रयत्‍न....
« on: August 01, 2012, 05:45:22 PM »
जगणे अश्यक्य तरी
प्रयत्‍न करणे सोडणार नाही
सोडून गेलास तू मला
पण मी तुला सोडणार नाही

हसत जगण्याचा
ध्यास कधी सोडणार नाही
डोळ्यात पाणी आले तरी
हास्य चेहरयाचे जाणार नाही

आठवण खूप आली तरी
त्यातच रमुन राहील
माज्या आठवणीमुळे
त्रास तुला देणार नाही

समोर येशील पुन्हा
आस ही सोडणार नाही
एकत्र येऊ कधीतरी
म्हणून प्रयत्‍न करणे सोडणार नाही.....

vaishnavi kulsange

Marathi Kavita : मराठी कविता