Author Topic: साथ...  (Read 1992 times)

Offline vaishnavirajeev

  • Newbie
  • *
  • Posts: 27
साथ...
« on: August 06, 2012, 05:43:14 PM »
आज खूप रडावस वाटतय
तुज्या कुशीत पुन्हा यावासा वाटयत
जवळ घेशिल तू तितक्याच प्रेमाने
म्हणून तुला सागावस वाटतय

आज तुझा आवाज एऐकवासा वाटतोय
तुज्याशी खूप बोलावास वाटतय
समजून घेशिल तू तितक्याच प्रेमाने
म्हणून तुला सागावस वाटतय

आज तुला डोळे भरून पहावस वाटतय
नजरेत तुला कैद करावस वाटतय
माझा आयुष्यच नाही अस्तित्व आहेस तू
एवढा फक्त सागावस वाटतय...

vaishnavi kulsange

Marathi Kavita : मराठी कविता