Author Topic: तनु  (Read 984 times)

Offline Tejas khachane

 • Newbie
 • *
 • Posts: 45
 • Gender: Male
 • तू आणि फक्त तूच……
  • www.tejasandcompany.webs.com
तनु
« on: August 10, 2012, 05:54:37 PM »
कळत न कळत मन तुझे झाले
विरहातही तुझ्या  अमृत मिळाले
तुझ्यासाठी आयुष्यभर मी झुरलो
पण मी हि तुला आवडतो हे
फार उशिरा कळले
मंजुळ सुरांची तुझ्या आस हि लागली
पण आठवणीत तुझ्या ती हि विरून गेली
सांगता सांगवेना का आवडतेस तू
भावनांशी माझ्या का खेळतेस तू
तुझे नाव माझ्या कधी ओठी न आले
पण तरी मन तुझेच गीत गाते .

 
 
   - तेजस खाचणे


« Last Edit: August 14, 2012, 04:08:10 PM by Tejas khachane »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: tanmayee
« Reply #1 on: August 13, 2012, 11:16:52 AM »
विहारातही तुझ्या  अमृत मिळाले

mala watat ki ithe विरहातही तुझ्या  अमृत मिळाले as hav aahe ka?