Author Topic: ............आठवणींचा उपाय  (Read 1443 times)

Offline avi10051996

  • Newbie
  • *
  • Posts: 27
  • Gender: Male
............आठवणींचा उपाय
« on: August 20, 2012, 12:53:39 PM »
.......तुझ्या उपायावर अंमल चालू करतोय
पूर्वी सारखे दूर राहण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतोय
अश्रूंच्या धारांनाही सज्जड दम दिलाय ...
आठवण आनि स्वप्नांना सक्तीचा विश्राम दिलाय

तुझीच काया नयनि नको त्यांना सक्त ताकीद केलीय
वेड मन पुन्हा त्यातच गुंतते त्यांनाही लगाम लावलीय
स्वप्नांची घुसखोरी नको मन्हून डोळे सताड उघडेच आहेत
माझा आणि त्यांचा लपंडाव संयागानिक रात्रभर चालू आहे

तू माझ्या आठवणीत नसण,हे तर प्रत्येक क्षणाला मारण्यासारखं
पण तुझं नसण आता खोलवर कुठेतरी जाणवायला लागलय

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: ............आठवणींचा उपाय
« Reply #1 on: August 21, 2012, 01:41:31 PM »
kyaa baat hai....